नाफेडच्या सोयाबीन खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ
सहसंपादक ::रामभाऊ भोयर शासनाची एजन्सी असलेल्या नाफेड कडून हमीभावामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू आहेत पण यावर्षी या सोयाबीनच्या खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून आजपर्यंत अत्यल्प खरेदी नाफेड मार्फत सोयाबीनची झालेली आहेत…
