शिवसेनेच्या शिष्टमंडळा सोबत भूमि अभिलेख कार्यालयीन उपअधिक्षक भारत गवई यांची प्रलंबित घरकुल लाभार्थी समस्येविषयी चर्चा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील गेली पाच वर्षांपासून घरकुल लाभार्थींना त्यांच्या जागेचे पट्टे देण्याबाबत प्रशासन दिरंगाई करीत आहे, यासाठी आंदोलन मोर्चे सुद्धा काढण्यात आले होते कित्येक दिवसापासून लाभार्थी हे…
