राळेगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायतीला पूर्ण वेळ ग्रामसेवक द्या :- सुधीर जवादे
सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत पूर्ण वेळ ग्रामसेवक नसून बऱ्याच ठिकाणी प्रभारावर ग्रामसेवक कामे पहात असून ग्रामसेवक हे पद म्हणजे ग्रामपंचायत आणि गावकरी यांच्या मधला दुवा असून बऱ्याच…
