धक्कादायक:खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे दुःखद निधन
चंद्रपूर वणी आर्णी मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांचे आजारपणाने आज पहाटे निधन झाले. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तीन दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले.…
