ढाणकी येथे अवैध देशी दारुसह तब्बल 63, हजार 440 रुपयाचा मुद्देमाल जप्त
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड(, ग्रामीण )उमरखेड ढाणकी पोलीस स्टेशन येथे नुकत्याच रुजू झालेल्या ठाणेदार सुजाता बनसोड याना दिनांक 14/जुलै रोजी गोपनीय च्या आधारे स्वप्निल रमेश पराते वय 25वर्ष…
