यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुक मध्ये प्रकाश मानकर विजयी
पांढरकवडा - २२/१२/२०२० यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुक, पांढरकवडा येथे दिनांक २१ डिसेंबर रोजी पार पडली तालुक्यात एकूण सोसायटी चे २२ प्रतिनिधी मतदार होते,मतदान १००% पार पडले, झालेल्या निवडणुकीत…
