शेतकऱ्यांनो ढाणकी शहरात माल विकायला आणत आहात तर शेतकऱ्यांना कट्टी काटा धारा व नियम मान्य करावा लागेल
ढाणकीप्रतिनिधी:: प्रवीण जोशी ढाणकी हे आजूबाजूच्या गाव खेड्यासाठी सर्वात मोठी व्यापार पेठ मानल्या जाते कृषी संसाधन आणि बँकेचे व्यवहार या सर्वच बाबीसाठी शेतकऱ्यांना ढाणकी ही मोठी व्यापार पेठ आहे. म्हणून…
