विद्यार्थ्यांच्या जीवाशी तडजोड नको ! स्कूल बसमधील सीसीटीव्हीबाबत युवासेना आक्रमक, [शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारा]
सहसंपादक : रामभाऊ भोयर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळा प्रशासनाकडून आणि बस कंत्राटदारांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत, युवासेनेने आज आक्रमक पवित्रा घेतला. "विद्यार्थ्यांच्या जीवाशी…
