जुन्या पेन्शन योजने करिता ग्रामसेवक संघटना राळेगाव 14 मार्चपासून संपात सहभागी
सहसंपादक:रामभाऊ भोयर राळेगाव जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागणीसह इतरही मागण्यांकरिता रायगाव तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी 14 मार्चपासून होणाऱ्या बेमुदत संपात सक्रिय होत आहे. जुन्या…
