राजुरा तालुक्यातील नीर्ली या गावात मागील दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
प्रतिनिधी:उमेश पारखी, राजुरा गावात पूर्वीपासून पिण्याच्या पाण्यासंबंधी तुटवडा आहे. गावात एकच हॅन्डपम्प असून तो सुद्धा मागील दोन महिन्यापासून बंद आहे. प्रशासनाच्या या भोंगड कारभाराला संतापून गावकऱ्यांनी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख…
