कचरा संकलन करणारी ढाणकी शहरातील यंत्रणा ढेपाळलेली नगरपंचायत प्रशासनाची भूमिका तथास्तुची का?
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळ कोणतीही शहर स्वच्छतेतून समृद्धीकडे जात असते घराची कळा ज्याप्रमाणे अंगण दर्शविते शहराची प्रगती ही शहर स्वच्छता राबविणारी यंत्रणायावरच अवलंबून असते व शहराची आणि संबंधित प्रशासनाची सुद्धा प्रगती…
