यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची नोंदणी आढावा बैठक संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर नुकताच 2026 मध्ये होऊ घातलेल्या अमरावती विभागातील शिक्षक आमदारकीच्या निवडूकीच्या अणूषंगाने आतापर्यंत झालेल्या मतदार नोंदणी संदर्भात आणि परत मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा सत्र यावर…
