बौद्ध समुदायाविरुद्ध अपमानास्पद आणि जातीयवादी मजकूर पोस्ट करणाऱ्यावर अट्रॉसिटी कायदानुसार कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी//शेख रमजान उमरखेड तालुक्यातील जेवली येथे समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीनिवास करतार पडवाळे (28) रा. जेवली याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध समुदायाला अपमानास्पद आणि जातीयवादी मजकूर…
