आपसी भांडणात तिघांची एकाला मारहाण,मारहाणीत एकाचा दवाखान्यात मृत्यू; पवनार येथील घटना
सहसंपादक: रामभाऊ भोयर घरासमोरून जाणाऱ्या रस्त्याच्या वापर जाण्या येण्यासाठी करू नको या शुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत पवनार येथील प्रमोद सुरजुसे (४०) या युवकाचा आज बुधवारला दवाखान्यात मृत्यू झाला.सुनीता सुरजुसे यांनी…
