जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत प्रवेश सोहळा व मोफत पुस्तकांचे वाटप
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी.. येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नवागतांचा प्रवेश सोहळा दिनांक ३० जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला, २०२३/२४ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या…
