अपघात झालेल्या सुदर्शन साठी भाविक भगत हेल्प फाउंडेशन च्या वतीने मदत
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप जाधव यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना असो किंवा कुठलाही रोगाने ग्रासलेल्या रुग्णांची सर्व सामान्य माणसाप्रमाणे माणुसकीच्या नात्याने काळजी करणारा भाविक भगत हे प्रसिद्ध समाजाचे कार्यकर्ते म्हणून…
