रिधोरा येथे घराला आग- शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल स्थानिक लीलाबाई पवार यांच्या घराला मंगळवार पहाटे सव्वा पाच च्या सुमारास जोराची आग लागल्यामुळे बैठक व स्वयंपाकघर जळून ख़ाक झाले. लीलाबाई पवार या सकाळी उठल्या व चहा मांडण्यासाठी…
