धान्य खरेदी शुभारंभ प्रसंगी सोयाबीन ला मिळाला चार हजार सहाशे रुपये भाव
कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव संचालक गोवर्धनभाऊ वाघमारे राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दि.22/10/2021 रोजी धान्य खरेदी उदघाटन करण्याात आले.यावेळी सर्वात जास्त भाव सोयाबीन ला 4600 रुपये प्रति क्विंटल…
