स्पेक्ट्रम कॉट फायबर एल.एल.पी.यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 30-03-2024 ला बोरिमहल ता.कळंब येथे स्पेक्ट्रम कॉट फायबर एल.एल.पी.वर्धा व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले…
