सावित्रीबाई फुले वाचनालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना स्मृतीदिनी अभिवादन
! हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मानाचा मुजरा आणि त्यांनी केलेल्या कार्याला सलाम. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा…
