आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ७५ फुट उंच राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण व ध्वजवंदन, मा. आमदाराचे स्थानिक निधीतुन उभारणी
वरोरा नगर परिषदेची स्थापना दिनांक १७ मे १८६७ रोजी झालेली असुन, त्यानिमीत्य नगर परिषद वरोरा मार्फत दिनांक १७ मे २०२३ ला १५७ स्थापना दिवस साजरा केलेला आहे. स्थापना दिवसानिमीत्य आझादी…
