केंद्र शासनाच्या विविध योजना ऊमेदसमूहातील महिला करिता फायदेशीर : रामदास ईटकरे तालुका कक्ष अधिकारी उमरखेड
माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव केंद्र शासनाच्या विविध योजना या शेतकऱ्याकरीता, गरजू लोकांकरीता तयार करण्यात आल्या असून या योजना गरिबांच्या कल्याणाकरीता असून, या योजनांचा लाभ सामान्य महिलांना सुद्धा झाला आहे,…
