हिरवे स्वप्न साकारण्यासाठी पिवळ्या दागिन्याची मोड
खरीप हंगामात सोने-चांदी मोडीचे प्रमाण वाढले
सहसंपादक:- रामभाऊ भोयर खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून या हंगामात हिरवे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शेतकरी कुटुंबातील महिला चक्क अंगावरचे दागिने मोडून टाकतात तसेच चित्र यंदाही कायम असून…
