कला, वाणिज्य महाविद्यालयात शॉर्ट टर्म कोर्सेस” या विषयावर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर स्थानिक कला, वाणिज्य महाविद्यालय राळेगाव येथे वाणिज्य विभाग व MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने "संगणकावर आधारित ऑनलाइन शॉर्ट टर्म कोर्सेस" या विषयावर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले.…
