राळेगांव प्रकल्पात पोषण अभियान व पोषण माह अंतर्गत विविध कार्यक्रम साजरे……
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प राळेगांवच्या वतीने प्रत्येक अंगणवाडी स्तरावर सप्टेंबर पोषणमाह व पोषण अभियान राबविले जात आहे. राळेगांव अंगणवाडी केन्द्रांअर्तगत आहार प्रात्यक्षिक कार्यक्रम साजरा करण्यात…
