वडकी पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम: केली वृक्षांची लागवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडीचे विशेष महत्त्व असून पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन मध्ये स्टेशनचे कार्य तत्पर कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले व त्यांचे…
