कोपरी गाव राबविणार एक घर एक उत्सव गजानन महाराज प्रगटदिनापासून उपक्रम , सरपंच प्रवीण नरडवार यांचा पुढाकार
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील कोपरी या गावातील दिं १३ फेब्रुवारी २०२३ सोमवारला गजानन महाराज प्रगटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या प्रगट दिनाला उपस्थित प्रा.माजी शिक्षणमंत्री…
