बुलढाणा अर्बन बँकेची अशीही कार्य तत्परता. मयत सभासदाच्या वारसास मिळवून दिले विम्याचे चार लाख रुपये
ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी "एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ," या सहकाराच्या तत्व प्रमाणे सहकार क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बुलढाणा अर्बन कॉपरेटिव बँकेने आपल्या कार्यतत्परतेचा परिचय नुकताच दिला…
