हिमायतनगरात कोरोना महामारीमध्ये रेतीचा गोरखधंदा सुरूच; पर्यावरण धोक्यात उमरखेड-हिमायतनगर तहसील अधिकाऱ्यामुळे रेतीचोरांचा राजरोसपणे धंदा सुरु
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर हिमायतनगर| शहरापासून हाकेच्या अंतरावरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातून बिनदिक्कतपणे रेतीचे उत्खनन व चोरट्या पद्धतीने वाहतूक केली जात आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून, गरजू घरकुल धारकांना अव्वाच्या सवव दराने…
