विनापरवाना रेती चे ट्रॅक्टर महसूल अधिकाऱ्यांने का सोडले? ट्रॅक्टर सोडण्यासाठी पैसे घेतल्याची चर्चा?
प्रतिनिधी:प्रशांत विजय बदकी,वरोरा बोर्डा गावाच्या परिसरात मागील काही दिवसापासून अवैधरित्या रेती तस्करी सुरू आहे .वरोरा तालुक्यातील रेती घाट लिलाव झाला असल्याने रेती चे भाव कमी झाले आहे .तरी बोर्डा,जामगाव,दिंडोदा ,डोंगरगाव…
