पोलिस अधिकारी सृष्टी जैन यांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई
..प्रमोद जुमडे/हिंगणघाट पोलिस विभागाच्या धडक कारवाहित अवैध रेती वाहतूक करणारे पाच टीप्पर जप्तपोलिस उपअधीक्षक तथा परिविक्षाधीन अधिकारी सृष्टी जैन यांनी आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास स्थानिक कवडघाट येथे धडक कारवाही…
