मनसेची वरोरा भद्रावती येथे नवनिर्माण जागर यात्रा,शेतकरी, शेतमजूर,कामगार, महिला व विद्यार्थी यांच्या हक्क अधिकारासाठी होणार जागर
. वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विविध आंदोलन करून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, शेतकरी कर्जमाफी आंदोलन असो की पीक विम्याचे पैसे मिळविण्यासाठीचे आंदोलन असो की…
