पांढरं सोनं काळवंड; उत्पादन कमी, मिळेना भावाची हमी
मागील वर्षीपेक्षा दीड ते दोन हजाराची घट
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील शेतकरी सतत तीन वर्षापासून कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचा सामना करत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून…
