ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नावर पत्रकार महासंघाचे ऐतिहासिक आमरण उपोषण , अनेक सामाजिक संघटनांचा आंदोलनास पाठींबा
महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव ग्रामीण रुग्णालय सुरू करावे या मागणीसाठी महागाव तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने आमरण उपोषणाला आज सोमवार पासून सुरुवात झाली. या आंदोलनास अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला…
