निंगनूर ग्रामपंचायत मध्ये आज दिनांक 21/मे (e kyc)कॅम्प आयोजित
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) निंगनूर गावातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते कि आज दिनांक 21/मे रविवार ठिक 10.00वाजता (ekyc)कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे.तरी आपण आपले आधार…
