ढाणकी.खरूस (खुर्द )गावातील पहिली महिला पोलीस कर्मचारी ,कुमारी.रोहिणी बळीराम जाधव याची मुंबई पोलीस म्हणून निवड
उमरखेड तालुका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण) अतिशय गरिबीतुन शिक्षण घेत काहीतरी करून दाखविण्याच्या ध्येयाने झपाटलेली महिलाने मिळविले सुयश. गावात राहून सुद्धा फक्त प्रयत्नांच्या जोरावर सरकारी नौकरी मिळवता येते हे…
