अखेर अन्नत्याग आंदोलन सुटले,आ . मदन येरावार यांनी मागण्या पुर्ण करण्याचे दिले अभिवचन
. सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुका प्रतिनिधी . यवतमाळ नगर परिषदेसमोर गेल्या १९ दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन तसेच मागील पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू होते अखेर आज यवतमाळ विधानसभेचे आमदार…
