राळेगाव नगरपंचायत च्या वतीने रस्ता व नाली बांधकामाचे उद्घाटन
सहसंपादक -रामभाऊ भोयर नगर पंचायत राळेगावच्या वतिने राळेगाव शहरातील विविध प्रभाग क्र. ५ ,६ ,१३ ,१६ येथील रस्ता व नाली बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.मा. अॅड. प्रफुल्लभाऊ मानकर, जिल्हाध्यक्ष यवतमाळ…
