पन्नास हजार सानुग्रह अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
सहसंपादक:रामभाऊ भोयर शासनाच्या वतीने नियमित कर्जदार सभासदांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजने अंतर्गत पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्यायचे शासनाने ठरवले पण आजतागायत ते न दिल्याने ते देण्यात यावे अशी…
