राळेगाव येथे अमरावती विभागीय १४वर्ष मिनी गट व्हॉलीबॉल ची निवड चाचणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर परभणी जिल्ह्यातील मानवत येथे होणाऱ्या महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने १४ वर्षा आतील मुला मुलीची मीनी गटाची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा येणाऱ्या २५ ते २७ फ्रेबुवारी…
