राळेगाव पोलीसांनी ऍपे ऑटो सह मोटारसायल चोरट्याला पकडुन मुद्देमाल केला हस्तगत(राळेगाव पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजु झालेल्या पोलिस निरीक्षक शितल मालटे ऍक्शनमोडवर, गुन्हेगाराचे धाबे दणाणले)
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथे दिनांक ४-६-२५ रोजी बसस्थानका लगत असलेला अपे अटो क्र.एम.एच.२९ व्ही ९४०४ अटो चोरुन नेल्या राळेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होताच नव्यानेच रुजु झालेल्या पोलिस…
