यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने भव्य “तिरंगा यात्रा” चे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आज दिनांक 21 मे 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, यवतमाळ येथे दुपारी 12.00 वाजता “ऑपरेशन सिंदूर” या ऐतिहासिक लष्करी मोहिमेला समर्पित…
