भाविक भगत फौंडेशनच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मिळाली नुकसानभरपाई, महावितरण च्या हलगर्जीपणा मुळे शेतकऱ्यांचे नुकसान
आमरण उपोषणाच्या पद्धतीने भाविक भगत यांनी सोडवले शेतकऱ्याचे प्रश्न…! लोकहीत महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप जाधव महागाव येथे तहसील कार्यालयासमोर श्री गोविंदराव देशमुख व विनोद भगत यांच्या शेतातील दोन एकर ऊस…
