एक दिवसाकरिता लेखणी व कामकाज बंद ठेवून वकील संघाच्या वतीने ॲड फिडेल बायदानी यांना श्रध्दांजली कार्यक्रम
सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव येथील वकील संघटनेचे सदस्य अँड फिडेल बायदानी यांच्या मृत्यने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आले असून आज दिं २२ जून २०२३ रोजी राळेगाव येथील न्यायालयात तालुका वकील…
