दहेगाव येथे भगवान बिरसा मुंडा स्मृतिदिन साजरा
सहसंपादक:- रामभाऊ भोयर इंग्रजा विरुद्ध लढा देऊन सळो की पळो करून सोडणारे महामानव जननायक भगवान क्रांती सुर्य बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम ट्रायबल फोरम शाखा दहेगावच्या वतीने शिवाजी चौक…
