गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा तपास अखेर पूर्ण,भद्रावती तालुक्यातील खुनाचे आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना यश
या गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे आदेशान्वये श्री आयुष नोपानी, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे कडे देण्यात आला. मौजा मांगली येथील मंदीरामध्ये झालेल्या कुर…
