चहांद येथे नांगरणी करतांना जमिनीतून निघाली पूरातन महादेवाची शिवलिंग
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील चहांद येथे शेतात नांगरणी करतांना पुरातन महादेवाची पिंड जमिनीतून निघाल्याने हे अवशेष पाहण्यासाठी गावातील बघ्यांची गर्दी झाली हाेती.विलास ज्ञानेश्वर हिवरे रा.चहांद हे दि ७ एप्रिल…
