बाळदी तांडा येथील नालीचे काम निकृष्ट दर्जाचे
प्रतिनिधी//शेख रमजान उमरखेड तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बाळदी या गावात तांडा वस्तीमधील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील नालीचे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.सदर नाली ग्रामपंचायत मध्ये प्रशासक असताना झालेली…
