उमरी येथे आई लक्ष्मी माता प्रगट दिन साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर उमरी येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरातील पुरातन आई लक्ष्मी माता मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी देवीची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या स्मरणार्थ ग्रामवासीयांच्या वतीने आई लक्ष्मी माता प्रगट दिन मोठ्या उत्साहात…
