शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची विलंब करणाऱ्या बँकांवर कारवाई करून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याची मागणी: मनसेचे तहसीलदारांना निवेदन
आष्टोना ग्रामवासी सह कित्येक ग्रामवासी दोन महिन्यांपासून बघत आहेत पिक कर्जाची वाट सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सोईस्कर जावे म्हणून शासनाकडून बिनव्याजी कर्ज शेतकऱ्यांना बँकामार्फत दिले जाते. मात्र…
